K
Kiara Mehta
patriotic · mixed · patriotic
पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली. थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले, दोपहरको क्या करती हो ? मराठी बाईने उत्तर दिले , थोडा गिरती हूँ ! शेजारीण - क्या??? मराठी बाई -- हा, हमारे पुणे मे सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते हैI पुढे शेजारीण विचारते, - गिरनेसे आप लोगोंको लगता नहीं?? मराठी बाई- लगता हैं ना, गिरने के बाद ताबड़तोब डोळा लगता हैं. :D
108 likes
3 shares