Back to feed
R
Riya Mehta humor · marathi · humor

पुणेकरांना कोणी गुरू असु शकतो ही कल्पनाच पुण्यात मान्य नाही.. . . पुण्यात गुरुपौर्णिमेला लोक आरशासमोर उभे राहून स्वतःची पूजा करतात.. 😝😂

159 likes 70 shares
WhatsApp