Back to feed
V
Vanya Deshmukh humor · marathi · humor

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग! 😂😳😜😳😝😳😝

112 likes 14 shares
WhatsApp