Back to feed
M
Meera Chauhan humor · hindi · humor

पुण्याच्या जोश्यांना पोलीसाने अटक केली आणि त्यांच्यावर खटला सुरू झाला.. वकील: तुम्ही पोलीसाच्या खिशात जळती काडी का टाकलीत?? जोशीः तोच म्हणाला, जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..😁 जज साहेब जमिनीवर लोळून लोळून हसत होते 😂😂😂

32 likes 48 shares
WhatsApp