Back to feed
A
Arjun Kumar humor · marathi · humor

पुण्याच्या टिळक रोडला एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..🤔😅 सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना.. तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे काका ओरडले.. "काय , कुठलाच कलर पसंत पडत नाहीये का? 😂😂😂

107 likes 26 shares
WhatsApp