A
Aditya Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
*पाण्यात आणि मनात साम्य ते काय?* *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.* *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.* *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.* *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?* *पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.* 🍂🍂 *शुभ सकाळ*🍂🍂
131 likes
59 shares