Back to feed
S
Sara Bose humor · marathi · humor

पुण्यात एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होता एक माणूस : तुमच्या मिसेस काय ? पुणेकर : हो माणूस : प्रेग्नेंट आहेत काय ? पुणेकर : नाही, फुटबॉल गिळलाय तिने…. व्हा बाजूला😡😡

51 likes 58 shares
WhatsApp