K
Kavya Singh
humor · marathi · humor
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो... लेखक : कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत का ? पुणेकर : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा. लेखक : का ? पुणेकर : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील. 😝😆
254 likes
5 shares