A
Aditya Rao
humor · mixed · humor
पुण्यात नव्याने रहायला आलेली "भाभी" शेजारच्या पुणेरी बाईला.... भाभी: बहेन, आप करवाचौथ का व्रत नही रखती क्या? पुणेरी बाई: अगं, already निवडून, चाळून, पाखडून घेतलेल्याला परत परत काय चाळणीतून पहायचं? 😇😳😷
130 likes
72 shares