V
Vivaan Deshmukh
humor · mixed · humor
पुण्यात लग्नात बुफे डीश घेण्यापूर्वी डाव्या बोटाला शाई लावणार आहेत म्हणे !!😻 त्यातही Sequence ठरवलाय....... ऊजव्या बोटावर आहेर दिल्याची शाई दिसली तरच डाव्या बोटावर शाई लावून डिश देणार ..... 😜 पुणे तेथे काय उणे 😜😜😀😀😊😊
185 likes
69 shares