Back to feed
I
Ira Agarwal rain · mixed · rain

पुण्यात 🏰शनिवार🏰 वाडयाच्या सुरक्षा🕵️🤺🔫 रक्षकाच्या 🕵️💂🔫 पदासाठी🤔 Interview🤔 होता.. प्रश्नः🤔तुला इग्लिश ✍️येतं का??🤔 👉पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्नः चोर 🏃🕵️इग्लंडहून 🇱🇷🌉✈️येणार आहेत का????

50 likes 65 shares
WhatsApp