Back to feed
D
Dhruv Kumar Life · Marathi · General

पुण्यातला एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितला. कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा आ करा म्हणून सांगायचे. म्हातारा म्हणाला, "तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल काढायला विसरू नका!!"

175 likes 25 shares
WhatsApp