Back to feed
A
Aditya Iyer humor · marathi · humor

*पुण्यातील बोळात एक चांभार आहे, त्याच्या* *दुकानाची पाटी भाषेचा उत्तम नमुना आहे, मराठीतच आहे ,पण वाटते संस्कृत -* *गतप्राण पादत्राणात* *पंचप्राण फुंकणार.....* *अल्प काळापुरतेच.....* *भरत पादुका शुश्रुषा भांडार", पुणे ३० ....* *घेतो तुमची आण, देतो शिवून पायताण* *बाकी "चांभारचौकशा" करु नयेत.* 😜😀😀😀😀😜

16 likes 84 shares
WhatsApp