Back to feed
V
Vanya Iyer humor · mixed · humor

पुण्यामध्ये लग्नात बुफे डीश घेण्यापूर्वी डाव्या बोटाला शाई लावणार आहेत म्हणे !! त्यातही Sequence ठरवलाय....... ऊजव्या बोटावर आहेर दिल्याची शाई दिसली तरच, डाव्या बोटावर शाई लावून डिश देणार ..... 😜 पुणे तेथे काय उणे 😜😜😀😀😊😊

176 likes 15 shares
WhatsApp