Back to feed
I
Ira Iyer humor · marathi · humor

पुण्याला एक आजी सिग्नल तोडून स्कुटीवरून पुढे गेल्या.......... ट्रॅफिक हवालदाराने शिट्टी फुंकत पुढच्या सिग्नलवर त्यांना अडवलेच!........ हवालदार: मी इतक्या शिट्ट्या फुंकल्यातरी तुम्ही थांबला नाहीत??????😡😡😡😡😡😡😡😡 आजी: "मेल्या! शिट्टी फुंकल्यावर थांबायचे वय आहे का माझे???!!! 🤣😂🤣😂

29 likes 40 shares
WhatsApp