Back to feed
K
Kavya Deshmukh humor · mixed · humor

पुणेरी एकदम तिखट..😍 १ ला माणूस : अहो camp ला जायला कुठली बस पकडू?? . २ रा माणूस : २० number ची पकडा. . . . १ ला माणूस : आणि ती नाही मिळाली तर. . ?? . २ रा माणूस : १०-१० च्या २ पकडा... 😉😂😂😂😂👌👌

192 likes 46 shares
WhatsApp