A
Asha Kapoor
humor · marathi · humor
पुणेरी चिक्कुगिरी साठे एकदा बापटाना सांगत होते .. "अहो ते लेले आहेत ना , त्यांनी म्हणे त्यांच्या नावाचा रबर स्टँप बनवला आहे .. गम्मत म्हणजे त्यांनी एकच "ले " बनवला आहे आणि मग ते दोनदा स्टँप करतात" . बापट म्हणाले "अहो , ह्यात काय विशेष ? .. ते गोखले आणि गोडबोले आहेत न त्यांनी फक्त "गोख " आणि "गोडबो " असा स्टँप बनवला आहे ; लेलेंचा "ले " मागून घेऊन जातात ... डाम्बिस कुठ ले...😜😝😝
93 likes
87 shares