Back to feed
N
Nikhil Joshi humor · marathi · humor

पुणेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात. 🚌 बायको - कंडक्टरसायब, दीड तिकीट द्या. कंडक्टर - दीड कसं काय ? बायको - माझं एक फुल अन् हे हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध ! कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावी लागत्याल. बायको - का ? कंडक्टर - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल. पहिल्यांदा कोणी पुणेकरांवर भारी पडला कारण...... कंडक्टर सोलापुर डेपोचा होता... 😀😀😀

205 likes 26 shares
WhatsApp