A
Avni Joshi
humor · marathi · humor
*पुणेरी पाटी* "आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये...अपमान करण्यात येईल." ~ श्री व सौ. गोखले 😉 त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले: "तुमचे *स्थळ* दररोज वेगवेगळ्या *स्थळांसोबत* वेगवेगळ्या प्रेक्षणीय *स्थळी* फिरताना दिसते... लवकर उरकून टाका!" 😜😝😂
78 likes
74 shares