Back to feed
M
Meera Mishra birthday · hindi · birthday

पुणेरी पाट्या स्थळ : एका सोसायटीचा गेट सोसायटीच्या अवती भवती कुठेही राजकिय नेत्यांनी, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावु नयेत.
असे केल्याचे आढळल्यास त्या फलकांना मुठेत विश्रांती देण्याची व्यवस्था करण्यात येईल

245 likes 83 shares
WhatsApp