K
Kunal Iyer
humor · marathi · humor
पुणेरी फंडा😁 मुंबईकर - उकडत असलं की तुम्ही काय करता? पुणेकर - आम्ही कूलरसमोर बसतो. मुंबईकर - तरीही जास्त उकडतंय असं वाटलं तर काय करता? पुणेकर - मग आम्ही कूलर चालू करतो. 😂😂😂
94 likes
24 shares