Back to feed
N
Nikhil Patel humor · mixed · humor

⭐पुणेरी बायको : सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना..... . नवरा : ठीक आहे... तर मग इकडे गॅलरीत येऊन बघ. खाली रस्त्यावरची ती नवी लाल रंगाची Honda City दिसतेय....? . बायको : अय्या..... काय हे ?.... जानू तुम्ही म्हणजे अस्से आहात ना डियर! . नवरा : सेम त्याच रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत तुळशीबागेतून, खास तुझ्यासाठी!!... 😛😝😜😀😃😄😂😂😂😂

119 likes 84 shares
WhatsApp