S
Saanvi Malhotra
humor · marathi · humor
पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी...🙂🙃🙃 आम्हाला आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,.... पण तुमची माहीत नाही.,,,, तेव्हा कृपया उधार मागू नये. ------------"---------"-------""------"""""😍😵🤓😁😁 😝😆😝😝
24 likes
62 shares