Back to feed
V
Vivaan Verma humor · marathi · humor

पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता.🚗.. तिथून शेजारच्या काकू जात होत्या.. काकू : "कार धुतोयस का रे?" मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला... बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक " काकू बेशुध्द.... 😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛

20 likes 19 shares
WhatsApp