T
Tara Verma
humor · marathi · humor
पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता....तिथुन शेजारच्या काकू जात होत्या . . काकु : " कार धुतोयस का रे ?" 😁😁😁😁😁😁😁😁😁 मुलगा : " नाही पाणी देतोय गाडीला... बघतो मोठी झाल्यावर बस होतेय का ट्रक" 😁😁😡😡😜😜😝😝😂😂😂😂 काकु बेशुध्द
188 likes
87 shares