Back to feed
R
Reyansh Mishra humor · marathi · humor

पुणेरी लाडुची रेसीपी :*😂😂😁 लाडू करताना लाडुला काजु फक्त टोचावा आणि पुन्हा काढावा. खाणा-याला वाटते नेमका आपल्याच लाडुचा काजु गळुन पडला असावा. अशा प्रकारे एकच काजु सर्व लाडुंना पुरतो. 😂😂😂 पुणेरी पाहुणचार चार पाहुणे आले तर चहा बरोबर तिन बिस्कीट ठेवावी. खाणाऱ्याला वाटत की आपण घेतल तर बाकीच्यांना कमी पडेल म्हणुन कोणीच बिस्किट घेत नाही ! 😳😀😀

71 likes 82 shares
WhatsApp