Back to feed
I
Ira Bose birthday · marathi · birthday

*पुणेरी वाढदिवस*😉 गण्या:- काकु, केकवर मेणबत्याऐवजी *बल्ब* का लावलाय ? काकु :- साठावा वाढदिवस आहे ना... एवढया मेणबत्या कशा लावणार ? म्हणून *साठचा* बल्ब लावला.. 😂😂

220 likes 32 shares
WhatsApp