Back to feed
A
Ayaan Iyer humor · marathi · humor

पुणेरी सून. सुन - सासूबाई तुमचे सगळे दागिने मला दया. सासु - मग मी काय घालू. सुन - तूम्ही सूर्यनमस्कार घाला. "उत्तम आरोग्य हाच खरा दागिना...!" 😂😂😂😂

9 likes 28 shares
WhatsApp