Back to feed
A
Asha Nair humor · mixed · humor

पुणेरी सुनेचा मार्मिक टोला... . आमच्या सासू बाई ना "heavy diabetes" आहे... पण... संयम बघा ......... . रक्तातली साखर, कध्धी ओठावर आली नाही...!!! 😝😝😝

80 likes 37 shares
WhatsApp