Back to feed
V
Vihaan Yadav humor · mixed · humor

पुणेरी सुनेचा मार्मिक टोला... 💃💃💃 . आमच्या सासू बाईंना "heavy diabetes" आहे... पण... संयम बघा ......... . रक्तातली साखर, कध्धी ओठावर आली नाही...!!!😙 . 😨😱😳😵😀😨😨😍😀😀😀 ... Made in "pune"😎🤓🤣🤣🤘🏻🤘🏻

224 likes 89 shares
WhatsApp