I
Ishaan Malhotra
humor · marathi · humor
पुणेरी हॉटेल पाट्या पाणी कपातीमुळे पातळ भाज्या ऐवजी दोन सुक्या भाज्याच मिळतील आमटीला सुट्टी आमटी नाहीतर कढी मिळेल का असा मुर्खासारखा प्रश्न विचारू नये
12 likes
24 shares