Back to feed
M
Myra Bhat friendship · marathi · friendship

पती - आज तू एवढा स्वयंपाक का तयार केला? आपण खाणारे फक्त दोघेच आहोत. पत्नी - मला उरलेल्या अन्ना पासून नवीन व्यंजन बनविण्याची विधी शिकायची आहे.

137 likes 66 shares
WhatsApp