Back to feed
P
Prisha Iyer family · marathi · family

पती- आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत. आज तू ही तुझी छत्री बस मध्ये विसरली होतीस, आणि मी दोघांच्याही छत्र्या घेउन आलो. पत्नी- पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या.

252 likes 27 shares
WhatsApp