M
Manav Kapoor
family · marathi · family
पती - आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून मी सिनेमाची तीन तिकीटे आणली आहेत. पत्नी - पण तीन तिकीटे कोणासाठी? पती - तू आणि तूझ्या आई- बाबांसाठी
105 likes
3 shares