Back to feed
A
Arjun Iyer family · mixed · family

पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो. एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो. बायकोचा मेसेज असतो--- "किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!" 😃

190 likes 60 shares
WhatsApp