Back to feed
J
Jiya Chauhan humor · marathi · humor

पती : आपल्या पत्नीचे अंत्यसंस्कार करून येत असतो. . . . . . अचानक वीज चमकते, वादळ येते आणि पाऊस सुरु होतो... . . ... . .. . पती : आयला पोचली वाटत..!!!! 😝😝😝 😁😁😁 😂😂😂

16 likes 86 shares
WhatsApp