Back to feed
S
Sara Malhotra birthday · marathi · birthday

पती: का गं बाळाच्या तिसर्‍या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंस वाटतंय ? पत्‍नी: माझ्या माहेरी... दुसरं बाळ आणायला. पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्यावेळीही माहेरीच होती. पत्‍नी: हो कारण माहेरीच देव नवसाला पावतो.... ☺☺☺☺☺

15 likes 32 shares
WhatsApp