T
Tara Singh
birthday · marathi · birthday
पती: का गं बाळाच्या तिसर्या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंस वाटतंय ? पत्नी: माझ्या माहेरी... दुसरं बाळ आणायला. पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्यावेळीही माहेरीच होती. पत्नी: हो कारण माहेरीच देव नवसाला पावतो....
5 likes
14 shares