Back to feed
M
Meera Deshmukh birthday · marathi · birthday

पती: का गं बाळाच्या तिसर्‍या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंस वाटतंय ? पत्‍नी: माझ्या माहेरी... दुसरं बाळ आणायला. पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्यावेळीही माहेरीच होती. पत्‍नी: हो कारण माहेरीच देव नवसाला पावतो.... ☺☺☺

25 likes 86 shares
WhatsApp