N
Navya Kapoor
family · mixed · family
*पती* : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय... *पत्नी* : ( शांतपणे …) options दोनच आहेत... 1. खायचं असेल तर खा , 2. नाहीतर बोंबलत जा !!! 😃😃😃
221 likes
41 shares