M
Meera Joshi
family · marathi · family
पती : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय पत्नी : ऑप्शन्स दोनच आहेत १. खायचं असेल तर खा २. नाहीतर बोंबलत जा 😅😅😅😅😅😅😅😅😅
101 likes
63 shares