Back to feed
D
Dhruv Patel humor · marathi · humor

पती : "तुझ्या वडिलाची चेष्टा करायची सवय अजून गेली नाही !" पत्नी : "का ? काय झाल ?" पती : "मला अजूनही मध्येच विचारतात, माझ्या मुलीशी लग्न करून सुखी आहेस ना !!!!!" 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

248 likes 75 shares
WhatsApp