Back to feed
V
Vivaan Joshi family · marathi · family

पति ने पत्नी ला मेसेज पाठवला- "माझं आयुष्य इतकं सुंदर, इतकं छान बनवल्या बद्दल तुझे आभार, मी आज जो आहे, फक्त तुझ्या मुळे आहे, तु माझ्या जीवनामध्ये एक देवदुत बनुन आली आहेस आणि तुझ्याच मुळे माझ्या जगण्याला अर्थ लाभला आहे.... लव यू डार्लिंग..." पत्नी ने रिप्लाय केला- "मारला का चौथा पेग... ???

259 likes 69 shares
WhatsApp