M
Meera Verma
family · marathi · family
पती - (पत्नीला) काय अश्रुपूर्ण कादंबरी ओ ही। पत्नी - (पतीला) वाचा वाचा एक तासभर जास्तच वाचा, म्हणजे बादलीभर पाणी तरी मिळेल. आज नळाला पाणी आलेले नाही.
181 likes
5 shares