K
Kiara Gupta
birthday · marathi · birthday
पती - प्रिये, आज तुझा वाढदिवस आहे सांग आज कुठे जायचे? पत्नी- (आनंदीत होऊन) यापूर्वी मी कुठेही गेले नाही, अशाठिकाणी पती - ठिक आहे आज किचनमध्ये जाऊ
122 likes
47 shares