S
Sai Gupta
humor · marathi · humor
पती- प्रिये, तुझी स्मरणशक्ति चांगली आहे ना? पत्नि- हो.. पण का? पती- कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत तुला तुझ्या स्मरणशक्तिचा वापर करूनच मेकअप करावा लागेल.
28 likes
26 shares