Back to feed
A
Ayaan Iyer humor · marathi · humor

पती फोनवर बायकोला विचारतो :- जेवायला काय बनवले आहे ? पत्नी फोनवर चिडून सांगते :- विष! . . . . . . . . पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे . 😝😝😝😝😝 😀😀😀😃😃🤣

30 likes 10 shares
WhatsApp