Back to feed
A
Avni Singh humor · mixed · humor

पति.. रागात येऊन... सासूला sms पाठवतो.. “तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस संसार व स्वयंपाक बेचव बनत आहे. सासु उत्तर देते "३ तोळ्याचा रिचार्ज मारा पुढचे १ वर्ष वस्तू ठीकठाक चालेल" 😜😜😜

208 likes 61 shares
WhatsApp