Back to feed
S
Saanvi Malhotra humor · mixed · humor

पति.. रागात येऊन... 🚶🚶🚶🚶🚶 सासूला sms पाठवतो.. “तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस अन्न बेचवच बनत आहे" सासू उत्तर देते.. “तुम्ही वस्तू घेउन तीन वर्ष झाले वॉरंटी संपली. आता बिघडलेल्या वस्तूस उत्पादक जबाबदार नाही " 😂😂😂😂😂😂

162 likes 21 shares
WhatsApp