Back to feed
M
Meera Rao family · mixed · family

पति.. रागात येऊन... सासूला sms पाठवतो.. “तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस अन्न बेचवच बनत आहे" सासू उत्तर देते.. “तुम्ही वस्तू घेउन तीन वर्ष झाले, वॉरंटी संपली. आता बिघडलेल्या वस्तूस उत्पादक जबाबदार नाही "☺☺☺😊😊

16 likes 14 shares
WhatsApp